राहुल गांधी पुण्यात, 42 हजार विद्यार्थिनींची नोंदणी

राहुल गांधी पुण्यात, 42 हजार विद्यार्थिनींची नोंदणी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमासाठी 42 हजार विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून, पोलीस प्रशासनाने 1,200 पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान, भाजपनेही पुण्यात 'युवा की आवाज' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Source: ABP Majha

More in Politics

Read the live feed on ZapIndies