महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन: परमार्थ करणाऱ्यांनी मांसाहार करू नये

महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन: परमार्थ करणाऱ्यांनी मांसाहार करू नये

धनगरवाडी येथील 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहात महंत रामगिरी महाराज म्हणाले, ज्या संस्काराचे अन्न खातो तसे मन बनते. परमार्थ करणाऱ्यांनी मांसाहार करू नये, असे प्रतिपादन त्यांनी केले. सप्ताहाला 7 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाप्रसादासाठी 101 पोती साखर दिली.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies