रविवारी श्रावण पुत्रदा एकादशी असून चंद्राधियोग आणि बुधादित्य योग जुळून आला आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांच्या मते, या दिवशी जुन्या आर्थिक समस्यांतून सुटका होणार असून कामांना गती मिळणार आहे. मात्र, खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांबाबत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुत्रदा एकादशीला चंद्राधियोग, राशींवर शुभ परिणाम
Source: Zee 24 Taas