मुंबईत मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर एका रिक्षाचालकाने रिक्षा ट्रेनमध्ये चढवून बिहारला पळ काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरटीओने १४३० रिक्षा-टॅक्सी चालकांची तपासणी करून ४२२ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. चालकांना एक महिन्यात मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे.
मराठी न येताच रिक्षाचालक बिहारला पळाला? व्हिडीओ व्हायरल
Source: Zee 24 Taas