अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळून ८ जणांचा मृत्यू

अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळून ८ जणांचा मृत्यू

अलास्कामध्ये चार्टर विमान दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नात असताना कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांसह सर्व आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे वैमानिकांना धावपट्टी दिसत नव्हती आणि त्यांना उपकरणांवर अवलंबून राहावे लागले. हा अपघात केप न्यूएनहॅम विमानतळावर झाला.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies