ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रगल्भ काव्याने साहित्यविश्व समृद्ध केले. 'प्राक्तनाचे संदर्भ'सह अनेक संग्रह त्यांनी दिले. निसर्ग आणि जीवनजाणीव यांचा संगम असलेली त्यांची कविता रसिकांना साद घालते.
ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन
Source: Saamana