केंद्र सरकारने देशातील सहा राज्यांत १,८०० किमी लांबीच्या तीन एलपीजी पाइपलाइन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, गेल इंडिया कंपनी हे प्रकल्प विकसित करणार आहे. यामुळे एलपीजी पाइपलाइन नेटवर्क ९,५०० किमीपर्यंत वाढणार आहे.
एलपीजी पाइपलाइन विस्ताराला मंजुरी, ७ हजार कोटींची गुंतवणूक
Source: Prahaar