भाजपचे देशभरात एक महिन्याचे ‘सेवा संकल्प अभियान’

भाजपचे देशभरात एक महिन्याचे ‘सेवा संकल्प अभियान’

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून देशभरात एक महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत सेवा पंधरवडा, सेवेत माझे योगदान, सेवा सेतू अभियान आणि राष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंजसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. 14 लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांवरील महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies