झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल मेंदूची स्थिती ट्रॅक करणारे छोटे वेअरेबल डिव्हाईस ‘टेम्पल’ लाँच करणार आहेत. हे डिव्हाईस मेंदूतील रक्तप्रवाह, ऑक्सिजन पातळी आणि संज्ञानात्मक भार मोजते. त्याची प्री-ऑर्डर बुकिंग लवकरच सुरू होणार असून, २०२६ च्या अखेरपूर्वी डिलिव्हरी सुरू होईल.
मेंदूची स्थिती सांगणारे छोटे डिव्हाईस ‘टेम्पल’ लवकरच
Source: Pudhari