लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात महिलांच्या हक्कांवर बोलताना मनुस्मृतीतील एका श्लोकाचा उल्लेख 'लज्जास्पद' म्हणून केला. मनुस्मृतीत महिलांना स्वतंत्र न राहता पुरुषांच्या अधीन राहण्याचे आदेश आहेत. इतिहासकारांच्या मते, ब्रिटिशांनी हा ग्रंथ हिंदूंचा कायदा म्हणून प्रचारित केला.
राहुल गांधींच्या मनुस्मृतीवरील टीकेनंतर वाद का?
Source: BBC Marathi