पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीमची भेट घेतली आणि जनतेशी नाळ जोडून ठेवण्याचा सल्ला दिला. भाजपने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान 'सेवा संकल्प अभियान' राबवण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान, सरकारी योजनांशी लाभार्थ्यांना जोडणे आणि तरुणांसाठी नवनिर्माण उपक्रमांचा समावेश असेल.
पंतप्रधान मोदींचा भाजप पदाधिकाऱ्यांना जनतेशी नाळ जोडण्याचा सल्ला
Source: Asianet Marathi