लडाखमधील हानले गावात अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर म्हणून कार्यरत तरुणी

लडाखमधील हानले गावात अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर म्हणून कार्यरत तरुणी

लडाखमधील हानले गाव खगोल पर्यटनासाठी लोकप्रिय होत असून, तेथील 24 तरुण-तरुणींना अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी 18 मुली आहेत. या मुली पर्यटकांना आकाशदर्शन घडवतात. हानले हे भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व्ह आहे.

Source: BBC Marathi

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies