मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रा, हळद, कांदा व मका या पिकांसाठी हा प्रकल्प असेल.
शेतीत एआय-डिजिटल ट्विन प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवणार
Source: Agrowon