इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी 2035 पर्यंत भारताचं स्वतःचं 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन' उभारण्याची घोषणा केली. पहिल्या मॉड्युलला मंजुरी मिळाली असून गगनयान मोहिमेवरही काम सुरू आहे. अहमदाबादमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त ते बोलत होते.
इस्रोची घोषणा: 2035 पर्यंत भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन
Source: Asianet Marathi