फ्लिपकार्टवर आयफोन 16 ची किंमत 69,900 रुपयांवरून 65,900 रुपये करण्यात आली आहे. बँक कार्ड ऑफर आणि जुन्या फोनच्या एक्सचेंजमुळे ही किंमत आणखी कमी होऊन अंदाजे 60,705 रुपयांपर्यंत येऊ शकते. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, किंमत आणि बँक ऑफर बदलू शकतात.
आयफोन 16 वर बंपर ऑफर, किंमत 60 हजारांपर्यंत
Source: Zee 24 Taas