मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन येणार असून, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अनेक नेते आणि सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार आहे. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अकोल्यात ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त करण्यात आले असून, दोन आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव, राजकीय घडामोडींनी महाराष्ट्रातील दिवस गजबजलेला
Source: Lokshahi Marathi