अकोला कृषी विद्यापीठात खरीप शिवारफेरी २० ते २२ सप्टेंबर

अकोला कृषी विद्यापीठात खरीप शिवारफेरी २० ते २२ सप्टेंबर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे २० ते २२ सप्टेंबर दरम्यान खरीप शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एकर क्षेत्रावर २२८ पीकवाण आणि १५ तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके उभारली आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळेल.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies