यंदाचा मॉन्सून १७ वर्षांतील सर्वांत कमजोर?

यंदाचा मॉन्सून १७ वर्षांतील सर्वांत कमजोर?

एल निनोच्या प्रभावामुळे देशातील मॉन्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा १५ टक्के पावसाची तूट झाली आहे. ही तूट कायम राहिल्यास २००९ नंतरचा सर्वांत कमकुवत मॉन्सून ठरू शकतो. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतींबाबत चिंता वाढली असून ऑगस्टमध्ये अन्न महागाई ५.९५ टक्क्यांवर पोहोचली आहे.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies