ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाच्या दीर्घ खंडामुळे राज्यातील खरीप हंगाम हातचा गेला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. भरपाईसाठी 'पावसाची तूट' व 'प्रदीर्घ खंड' या निकषांची प्रशासनाकडून पडताळणी सुरू आहे. पंचनाम्यात न अडकवता सरसकट भरीव मदत द्यावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा
Source: Sarkarnama