महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६' अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीची ऑनलाइन नोंदणी राज्यभर सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X' वर ही घोषणा करून महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. आधार-आधारित डिजिटल पडताळणीमुळे नोंदणी सुलभ, गतिमान आणि पारदर्शक झाली असून यामुळे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, कल्याणकारी योजनांचा लाभ, अनुदान, कर्ज आणि विमा यांचा लाभ मिळणार आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी सुरू
Source: Prahaar