सोलापूर विभागातील ७ स्थानकांवर २०९ कोटींची सिग्नलिंग यंत्रणा

सोलापूर विभागातील ७ स्थानकांवर २०९ कोटींची सिग्नलिंग यंत्रणा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सात स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यासाठी २०९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मोहोळ, मुंढेवाडी, बाळे, सोलापूर, होतगी जंक्शन, शहाबाद आणि वाडी जंक्शन या स्थानकांचा समावेश आहे. HDN-7 मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासह स्वदेशी 'कवच' प्रणालीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास हा प्रकल्प मदत करणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies