मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील बगलामुखी मंदिरात दर्शनास गेलेल्या ओडिशातील कुटुंबाची कार मुसळधार पावसामुळे वाहून नाल्यात बुडाली. शनिवारी पहाटे झालेल्या या अपघातात कुटुंबातील सात जण आणि चालकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुले आणि लवकरच साखरपुडा होणाऱ्या तरुणीचा समावेश आहे.
मध्य प्रदेशात कार नाल्यात बुडून कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
Source: Prahaar