महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही क्लॉक अवर बेसिस (सीएचबी) तत्त्वावर काम करत आहेत. त्यांना निश्चित पगार नाही; सुट्ट्यांमध्ये उत्पन्न बंद होते. पुण्यातील डॉ. कादिर शेख १७ वर्षांपासून, तर प्राचार्य महेश वाघ १९ वर्षांपासून कायमस्वरूपी नोकरीची वाट पाहत आहेत. काहींचा भार ८५ टक्क्यांपर्यंत सीएचबी प्राध्यापकांवर आहे.
महाराष्ट्रातील तासनदारी प्राध्यापकांची अनिश्चितता कायम
Source: BBC Marathi