घर, कार आणि पर्सनल लोनचे हप्ते एकत्र असल्यास मासिक बजेट कोसळू शकते. सर्व कर्जांचा हिशेब ठेवा, पगारातून आधी EMI राखून ठेवा आणि जास्त व्याजदराच्या कर्जाला प्राधान्य द्या. नवीन कर्ज घेण्यापूर्वी दोनदा विचार करा, अन्यथा आर्थिक ताण वाढेल.
घर, कार आणि पर्सनल लोनचे हप्ते सांभाळण्यासाठी बजेट नियोजनाच्या टिप्स
Source: Mumbai Tak