ब्रिटनमधील अर्ध्याहून अधिक कर्मचारी आजारी असतानाही सुट्टी न घेता काम करतात, या प्रवृत्तीला 'प्रेझेंटीइझम' म्हणतात. तरुण कर्मचाऱ्यांमध्ये ही भीती अधिक आढळते, कारण त्यांना सुट्टी घेतल्यास कमजोर समजले जाईल अशी चिंता असते. कामाची असुरक्षितता आणि 'टॉक्सिक' कार्यसंस्कृती यामुळे हा दबाव वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आजारी असतानाही काम करण्याची प्रवृत्ती वाढतेय
Source: BBC Marathi