रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटून शिवसेनेचे भरत गोगावले पालकमंत्री झाले आहेत. गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या घरी गणपती दर्शन घेतल्याने शिवसेनेत नाराजी उफाळली; आमदार महेंद्र दळवी यांनी टीका केली. तटकरेंनी नाव न घेता 'मैदानापासून दूर राहणाऱ्यांना मैदान कधी समजलं नाही' असा टोला लगावला, त्यामुळे संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, तटकरे-दळवी वाद पुन्हा तापला
Source: Sarkarnama