महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे. काही भागांत विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Source: Mumbai Tak