वंदे मातरम् प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी

वंदे मातरम् प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी

कर्नाटक संगीत गायक टी. एम. कृष्णा यांनी ‘वंदे मातरम्’ संबंधी कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. धर्माच्या कारणास्तव हे राष्ट्रगान न म्हणणे गुन्हा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Source: Tarun Bharat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies