दुष्काळावर उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला, ७ मागण्या

दुष्काळावर उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला, ७ मागण्या

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत, कर्जमाफीचा तपशील, पीकविमा कंपन्यांची चौकशी, जनावरांसाठी चारा-पाणी आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन अशा सात मागण्या त्यांनी केल्या. काजू-बदाम प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies