महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विद्यानंद बापट यांचं नाव चर्चेत आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी बापट यांनी उमेदवारी स्वीकारावी यासाठी मध्यस्थी करणार असल्याचं जाहीर केलं. दिल्लीस्थित जुन्या राष्ट्रीय पक्षाचा फोन आल्याचंही सरोदे म्हणाले. बापट यांनी अद्याप होकार दिलेला नाही.
विद्यानंद बापट यांची राजकारणात एन्ट्री? ठाकरेंचे वकील करणार मध्यस्थी
Source: Sarkarnama