ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे: राहुल गांधी

ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे: राहुल गांधी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात मतचोरी होत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन निवडणूक आयुक्तांनीच मतदार याद्यांतील तफावतीवर आक्षेप घेतल्याचा दाखला देत त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे, अशी मागणी केली. हे केवळ हिमनगाचे टोक असून पुढील तीन-चार महिन्यांत पुरावे समोर येतील, असा दावाही त्यांनी केला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies