निवडणूक आयोगातील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, त्यांनी देशविरोधात काम केल्याचा आरोप केला. दोन निवडणूक आयुक्तांनी दहा महिन्यांत चौदा वेळा आक्षेप नोंदवल्याचं वृत्तही समोर आलं. राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचीही चौकशी होईल, असं म्हटलं.
ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावं: राहुल गांधी
Source: BBC Marathi