शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यास विरोध केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह घटनात्मक संस्थांवरील निराधार आरोप लोकशाहीसाठी योग्य नाही. SIR प्रक्रियेला 'व्होट चोरी' म्हणणे चुकीचे असून मतदार यादीतील दावे-हरकतींचा कायदेशीर मार्ग वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक आयोगावरील आरोप थांबवा: संजय निरुपम
Source: Prahaar