निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांच्या बातम्यांवरून सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर निशाणा साधला आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या संयुक्त निवेदनानंतर राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या निवेदनावरून राहुल गांधींवर टीका
Source: Prahaar