अहिल्यानगरमध्ये जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या डीजे बंदीचे आदेश डावलून शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत सात मानाच्या मंडळांसह शिवसेना शहर मंडळाने डीजेचा दणदणाट केला. भिंगारमधील तणावानंतर पोलिसांनी फारसा हस्तक्षेप न केल्याने तरुणाईने नृत्योत्सव साजरा केला. कोतवाली पोलिसांनी आठ मंडळांचे डीजे जप्त केले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
अहिल्यानगरात डीजे बंदीकडे दुर्लक्ष, गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट
Source: Deshdoot