बीडमध्ये कर्जबाजारीपणाने शेतकऱ्याची आत्महत्या

बीडमध्ये कर्जबाजारीपणाने शेतकऱ्याची आत्महत्या

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी सतीश कोलगिरे यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केली. ते स्वतःच्या शेतात विजेच्या खांबाला गळफास घेतलेले आढळले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies