पुणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांना रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देऊन २० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने धानोरी येथे ५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. २६ सप्टेंबर रोजी ही कारवाई झाली असून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
Source: Sarkarnama