यूट्यूबरच्या घरात 118 तोळे सोने चोरीला

यूट्यूबरच्या घरात 118 तोळे सोने चोरीला

तामिळनाडूतील कन्याकुमारीजवळील थम्मथुकोनम येथे यूट्यूबर दाम्पत्य मधुमिता आणि विनोद कुमार यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून सुमारे 118 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, सोशल मीडिया पोस्टमधून चोरट्यांना माहिती मिळाली का, याचा तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies