मुलुंड येथील २०१३ आणि २०१५ मधील कथित जमीन फेरफार नोंदींप्रकरणी मुलुंड पश्चिम पोलिसांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर झालेल्या कारवाईत अर्चना भल्ला, मनीष बावा, सुमित बावा आणि एन. ए. पाटकर यांच्याविरुद्ध ११ कलमांखाली गुन्हा दाखल आहे. तपास अधिकारी मायादेवी कलगावे यांच्याकडे आहे.
मुलुंड जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल
Source: Lokshahi Marathi