जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जास सुरुवात

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जास सुरुवात

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतील, तर 6 ऑक्टोबरला छाननी होईल. 2 नोव्हेंबरला मतदान आणि 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्जाची किंमत 100 रुपये तर अनामत रक्कम 2 हजार रुपये आहे.

Source: Deshdoot

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies