जळगाव खानदेशात यंदा खरिपातील कलिंगड लागवड सुमारे २०० हेक्टरवर घटली आहे. मागील हंगामात उन्हाळ्यात दरात मोठी घसरण झाल्याने आणि विषम वातावरणामुळे शेतकऱ्यांनी लागवड टाळली किंवा क्षेत्र कमी केले. मल्चिंग पेपर, खते, बियाणे व कीटकनाशकांच्या वाढलेल्या खर्चामुळेही शेतकरी बॅकफूटवर आहेत.
खानदेशात खरिपातील कलिंगड लागवड घटली
Source: Agrowon