ड्रग्स फ्री अहिल्यानगर मोहिमेवर पोलिसांतच प्रश्नचिन्ह

ड्रग्स फ्री अहिल्यानगर मोहिमेवर पोलिसांतच प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या ‘ड्रग्स फ्री अहिल्यानगर’ मोहिमेला राजकीय पाठबळ मिळत असतानाच पोलीस दलातीलच तीन प्रकरणांमुळे मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संगमनेरमध्ये तरुणाला गुन्ह्यात अडकविल्याचा नातेवाईकांचा आरोप, कोतवालीची वादग्रस्त गांजा कारवाई आणि तोफखाना पोलिसांकडून तपास एलसीबीकडे वर्ग केल्याची घटना यामुळे चर्चा सुरू आहे.

Source: Deshdoot

More in Crime

Read the live feed on ZapIndies