महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून 27 सप्टेंबरला कोणत्याही जिल्ह्यासाठी मोठ्या पावसाचा इशारा नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान बहुतांश कोरडे व दमट राहील, तर पुणे, सातारा, कोल्हापूर व विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पावसाच्या तुटीमुळे शेतीवर परिणाम होत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; 27 सप्टेंबरला मोठा अलर्ट नाही
Source: Prahaar