महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळाची नोंद

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळाची नोंद

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळाची नोंद झाली असून अनेक भागांत अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. २८ सप्टेंबरला कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून कोणत्याही जिल्ह्याला इशारा नाही. २९ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, नाशिक घाटमाथा, बीड आणि धाराशिवला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies