महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षणात प्रारूप यादीतून वगळलेल्या सुमारे १.५२ कोटी मतदारांपैकी आतापर्यंत केवळ ३.९ लाखांनी पुनर्नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. हे प्रमाण सुमारे २.६ टक्के आहे. निवडणूक आयोगाने दावे-हरकतींची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
एसआयआर: वगळलेल्या १.५२ कोटींपैकी फक्त ३.९ लाखांनी पुनर्नोंदणी अर्ज
Source: Prahaar