पुणे महापालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या वेलस्ली रस्ता प्रकल्पाची निविदा मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याने एका आमदाराने आयुक्त नवल किशोर राम यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीचा विरोधी पक्षांनी निषेध केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आयुक्तांच्या निर्णयामुळे महापालिकेची सुमारे नऊ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
पुणे महापालिका आयुक्तांना आमदाराची गुन्हा दाखल करण्याची धमकी
Source: Sarkarnama