निवडणूक आयोग २०२५ मधील एसआयआर २००३ च्या पुनरावलोकनावर आधारित असल्याचे सांगत असला, तरी दोन्ही प्रक्रियांच्या नियमांत मोठा फरक असल्याचे एडीआरने सर्वोच्च न्यायालयात म्हटले. २००३ मधील प्रक्रिया सहा महिन्यांहून अधिक काळ चालली, तर २०२५ मधील एसआयआर अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण झाला. तसेच २००३ मध्ये माहिती संकलित करणाऱ्यांवर जबाबदारी होती, आता मोठ्या प्रमाणात मतदारांवर टाकण्यात आली आहे.
२००३ आणि २०२५ च्या मतदार पुनरावलोकनात मोठा फरक
Source: BBC Marathi