मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५००० किमी ॲक्सेस कंट्रोल रोड नेटवर्क, मेट्रो, बोगदे आणि कोस्टल रोड प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे-बोरीवली टनेल पूर्ण झाल्यावर प्रवास दीड तासांवरून १५ मिनिटांवर येईल, तर ३३७ किमी मेट्रो नेटवर्क उभारले जात आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिंदेंचा मेगा प्लॅन
Source: Lokshahi Marathi