सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भोसलेंच्या उमेदवारीवर संभ्रम

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भोसलेंच्या उमेदवारीवर संभ्रम

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. मात्र, महायुतीतील नेत्यांशी चर्चेनंतर अर्ज ठेवायचा की मागे घ्यायचा हे ठरेल, असे ते म्हणाले. कराड सोसायटी मतदारसंघातून ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies