शिवरायांच्या प्रतिमेत कॉकरोच दाखवल्याचा नितेश राणेंचा हल्लाबोल

शिवरायांच्या प्रतिमेत कॉकरोच दाखवल्याचा नितेश राणेंचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मावळ्यांच्या जागी कॉकरोच दाखवण्याचा प्रकार शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याची भूमिका मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी मांडली. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ही भूमिका मांडली.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies